चीनने १०० दशलक्ष लोकांना गरिबीतून मुक्त केले आहे?
चीनमध्ये ३० वर्षांपूर्वी एकूण ७४५ दशलक्ष लोक अत्यंत गरिबीत जीवन जगत होते. जागतिक बँकेचे अद्ययावत आकडे आज आपल्याकडे उपलब्ध नाहीत, पण चीन सरकारच्या घोषणेनुसार तेथे वरील सारखाच कल निश्चितच आहे. केवळ चीनमध्येच नव्हे तर त्याच्या शेजारील व्हिएतनाममध्येही याच काळात अत्यंतिक दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्यांमध्ये नाट्यमयरित्या घट झाली आहे.......